राज्यातील मंदिरे घटस्थापनेच्या मुहूर्तावर खुली करण्यात आली. कोल्हापूरमधील करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिर हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मानलं जातं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी कोल्हापूरमधील अंबाबाईचे दर्शन घेतले.



















