शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर रामदास कदम (Ramdas kadam) आक्रमक झाले असून उद्धव ठाकरेंवर आरोपांवर आरोप करत आहेत. त्यांच्या या आरोपांवर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pedanekar) यांनी आपली प्रतिक्रिया देत कदम यांची कानउघडणी केली. पाहुयात काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर.