“बाबासाहेब पुरंदरेंची भाषणं आणि त्यांच्या लिखाणाइतका अन्याय शिवछत्रपतींवर दुसऱ्याच कोणीच केलेला नाही,” असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. तसेच श्रीमंत कोकाटेंनी खरा इतिहास लिहिल्याचंही पवार म्हणाले.