वेदांता फॉक्सकॉन (Vedanta Foxconn) हा प्रकल्प महाराष्ट्रातून थेट गुजरात (Gujarat) मध्ये गेला. या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. तरुणांच्या हातातून रोजगाराची संधी गेल्याने प्रचंड रोष तरुणाईत पाहायला मिळाला. याच मुद्द्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस नेते रोहित पवार यांनी आपलं मत स्पष्ट मांडलं आहे.