पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद येथील निशाण शाळेत मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्या स्वागतासाठी शाळकरी मुलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली. मोठ्या बंदोबस्तासह मोदी मतदान केंद्रावर दाखल झाले आणि त्यांनी आपला हक्क बजावला.