त्वचेचा प्रकार कसा ओळखणार? । How to identify skin type?
प्रत्येकाने त्वचेची काळजी घेणे महत्वाचे आहे. त्यासाठी कोणत्याही त्वचेसंबंधित प्रोडक्टचा वापर करताना आपली त्वचा कोरडी, तेलकट असे प्रकार ओळखणे अत्यंत महत्वाचे आहे. त्वचेचे प्रकार ओळखण्याच्या सोप्या पद्धती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून.