Urfi प्रकरणात Chitra Wagh यांच्यानंतर Sheetal Mhatre यांची एंट्री
Uorfi प्रकरणात Chitra Wagh यांच्यानंतर Sheetal Mhatre यांची एंट्री गेल्या काही दिवसांपासून उर्फी जावेद विरुद्ध चित्रा वाघ असा वाद रंगताना पाहायला मिळत आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीच्या कपड्यांवरून आक्षेप घेत कारवाईची मागणी केली आहे. असं असतानाच आता शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे यांनी देखील या प्रकरणात उडी घेत या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.