King Charles coronation ceremony: ब्रिटिश राजघराण्यात कोहिनूर हा हिरा पुरुषांसाठी शापित असल्याची चर्चा आहे. जो पुरुष हा हिरा परिधान करतो त्याच्याकडून राज्य जाते. राणी व्हिक्टोरियाने सुरुवातीच्या काळात हा हिरा ब्रोच म्हणून परिधान केला होता. नेमकं काय आहे प्रकरण? जाणून घेऊयात पॉडकास्टमधून..