राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे या वयातही राजकरणामध्ये सक्रिय असतात. विविध राजकीय सभा, पक्षाचे मेळावे किंवा इतर कार्यक्रम यांना हजेरी लावत ते आपली भूमिका बजावत असतात. पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान त्यांना ‘या वयातही तुम्ही पंतप्रधानपदासाठीच्या शर्यतीत आहात का?’ असा प्रश्न विचारला असता “‘या वयात’ हे शब्द मागे घ्या” असं रोखठोक उत्तर दिलं अन् एकच हशा पिकला.
रिपोर्टर: सागर कासार













