भारतात २००० रुपयांची नोटबंदी नुकतीच जाहीर करण्यात आली. एखादे चलन रद्द करण्याची ही पहिलीच घटना नाही. या आधीही ५००-१००० च्या नोटा व्यवहारातून बाद करण्यात आल्या होत्या. नोटबंदीच्या पार्श्वभूमीवर चलनांचा इतिहास आणि भारतातील चलनबंदीची गाथा जाणून घेऊयात आजच्या पॉडकास्टमधून..