खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर प्रयत्नशील आहेत. यासंदर्भात त्यांनी पुन्हा एकदा भाष्य केलं. पुण्यात माध्यमांशी त्या बोलत होत्या. तसंच भाजपात जाण्याच्या चर्चेवरही त्यांनी भाष्य केलं आहे.