Ajit Pawar: अजित पवार उपमुख्यमंत्री तर राष्ट्रवादीचे ‘हे’ आमदार झाले मंत्री!; पाहा नवीन मंत्री कोण?
महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार राष्ट्रवादीच्या आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. यामुळे पुन्हा एकदा राजकीय समीकरणं बदलली आहेत. नेमके कोणते मंत्री शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले असून कोणी मंत्री म्हणून शपथ घेतली? पाहुयात..