खातेवाटपाचा तिढा अद्याप कायम आहे. सरकारमध्ये नव्याने सामील झालेल्या अजित पवार गटाने काही खात्यांचा आग्रह धरल्याची चर्चा आहे. यासंदर्भात खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार गट आग्रही असलेल्या खात्यांसंदर्भात त्यांना दिल्लीकडून कमिटमेंन्ट असल्याचं ते म्हणाले.













