Shinde-Thackeray Hearing:आमदार अपात्रतेप्रकरणी सुनावणीत काय घडलं?; शिंदे गटाच्या वकीलांचे स्पष्टीकरण
आमदार अपात्रतेप्रकरणी आज दुपारी तीन वाजता विधानसभा अध्यक्षांसमोर दुसरी सुनावणी पार पडली. गेल्या सोमवारी सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्षांना महत्त्वाच्या सूचना केल्या होत्या. एका आठवड्यात दुसरी सुनावणी घ्या, असे निर्देशच कोर्टानं दिले होते. दरम्यान आजच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घेऊयात शिंदे गटाचे वकील पवन पाटील यांच्याकडून..