पॅलेस्टाईनमधील हमास संघटनेने ७ ऑक्टोबरला गाझा पट्टीमधून इस्रायलवर अचानक हल्ला केला. या हल्ल्यानंतर दोन्ही देशांतील तणाव वाढला असून युद्धाला सुरुवात झाली आहे. दोन्ही बाजुंनी झालेल्या हल्ल्यात दोन्ही देशांतील शेकडो निष्पाप लोकांचा जीव गेला तर हजारो लोक जखमी झाले. पण इस्रायलवर हल्ला करणारी ‘हमास’ संघटना नेमकी काय आहे?; जाणून घेऊयात…










