ड्रग्ज उत्पादन आणि तस्करीचे गंभीर आरोप असलेल्या ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी अटक केली. यानंतर आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पहिली प्रतिक्रिया दिली. ललित पाटील हातात आला आहे. त्यातून निश्चितपणे एक मोठं ड्रग्जचं जाळं बाहेर येईल, असं विधान देवेंद्र फडणवीसांनी केलं.