Chhagan Bhujbal on Martha and OBC: कुणबी जात प्रमाणपत्रावरून भुजबळांचा पुन्हा टोला, म्हणाले…
मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या अटीवरून अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी पुन्हा एकदा टोला लगावला आहे. सगळेच जर कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसीमध्ये येणार असतील, तर मराठा म्हणून कोण राहणार असं विधान त्यांनी केलं आहे. नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.