“एकनाथ खडसेंनी पक्षात राहून त्यांनी चोऱ्या आणि आर्थिक घोटाळे केले होते, त्यामुळं त्यांना पक्षाने हाकलून दिलं होतं. खडसे तणावाखाली आहेत म्हणून ते माझ्यावर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर बेछूट आरोप करत आहेत” असं वक्तव्य भाजपा नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावमध्ये केलं.




















