अजित पवार गटच राष्ट्रवादी पक्ष असल्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला. त्यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधला. आयोगाच्या या निर्णयामुळे बहुमताला महत्त्व असल्याचं पुन्हा अधोरेखित झालं. यावर बोलताना देवेंद्र फडणवीसांनी मविआ सरकारवर निशाणा साधला आहे.