पुण्यात राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयावरून वाद पेटला आहे. पक्ष कार्यालयाचा ताबा घेण्यावरून
शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यावर आता अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दिपक मानकर म्हणाले की, आम्हाला जर जागा मालकाने तो करारनामा दिला. तर आम्ही जरूर जागेचा ताबा घेऊ, अशा शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.














