धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीदरम्यान पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे बघण्यास मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत आज धुळ्यात झालेल्या कार्यक्रमातच हा अंतर्गत गटबाजीचा वाद उफाळून आल्याने मंत्र्यांसमोरच गटबाजी चव्हाट्यावर आली असल्याचे बघायला मिळाले.



















