शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेना भवन येथून पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे कोणत्या मुद्द्यावर बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.