महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ आज वरची पेठ, राजापूर येथे सभा पार पडणार आहे. यावेळी महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहे.