संविधान बदलण्यासाठी भाजपाचं ४०० पारचं लक्ष्य आहे. भाजपा सत्तेत आल्यास आरक्षण संपवेल, असा खोटा प्रचार काँग्रेसकडून केला जात असल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे. यामध्ये काहीही तथ्य नसल्याचं ते म्हणाले. आसाममध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


















