महविकास आघाडीचे उमेदवार आणि कसाब्याचे विद्यमान आमदार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी हे पुण्यामध्ये सभा घेत आहेत. यावेळी गांधी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष आहे..