२०१९ साली शिवसेनेच्या अंतर्गत झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदे यांचंच नाव चर्चेत होतं. मात्र, नंतर झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्याच नेतृत्वाला मुख्यमंत्रीपदासाठी एकमताने सहमती दर्शवण्यात आली, असं विधान शरद पवार यांनी लोकसत्ता लोकसंवादमध्ये बोलताना केलं आहे. त्यावर आता खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
  
  
  
  







 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 




