राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘लोकसत्ता लोकसंवाद’मध्ये विविध विषयांवर आपली भूमिका मांडली. यावेळी हुकलेल्या पंतप्रधानपदाच्या संधीबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येकजण उद्याचा विचार करतो. प्रत्येकजण यशस्वी होतोच असं नाही, असंही ते म्हणाले.
  
  
  
  







 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 


