महाड येथे मनुस्मृती दहन करताना राष्ट्रावादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून डाॅ. बाबासाहेब यांचा फोटो असलेलं पोस्टर फाडलं गेलं. या प्रकारावर जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागतली. मात्र महायुतीने आक्रमक पवित्रा घेत राज्यभरात आव्हाडांविरोधात निषेध आंदोलन पुकारलं आहे.
















