आज देशासह जगभरात १०वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. यानिमित्ताने मुंबईतील मंत्रालयातही कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील कार्यक्रमात सहभागी झाले आहेत.