शरद पवार यांनी एक पाऊल मागे आल्याबद्दल सांगितले. आम्ही आघाडीसाठी तीन पावले मागे आलो होतो. यापुढे विधानसभेसाठीदेखील आम्ही सर्व एकत्र बसू आणि निर्णय घेऊ. पेशवाई विचार आणू पाहणाऱ्या शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांना पराभूत करणे, हेच आमचे ध्येय आहे.