आमचे आदरणीय नेते एकिकडून एक बोलतील, आम्ही निर्णय घेतला की तिकडे जाऊन वेगळे बोलतील. निवडणुकीत फायदा घेण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होईल. तमुच्या राजकीय फायद्यासाठी ओबीसींचा प्राण घेऊ नका, असा टोला छगन भुजबळ यांनी शरद पवारांना अप्रत्यक्षरित्या लगावला.