सामाजिक सलोखा, वाढती बाल गुन्हेगारी, वाढती व्यसनाधीनता, कायदा सुव्यवस्था यावर आयोजित प्रबोधनात्मक कार्यक्रमात पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी उपस्थितीत लावली होती. यावेळी शहरात दादागिरी करणाऱ्या गुंडांना त्यांनी इशारा दिला.