राज्य विधनासभेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. पहिल्याच दिवशी विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं. यावेळी दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरू होती.