“गृहमंत्री उद्धव साहेबांना एका ताटात जरी घेऊन जेवले, तरी आम्ही फडणवीस या नावावर आता फुली मारली आहे, असं
विधान शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलं आहे. आज अधिवेशनादरम्यान उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनातील लिफ्टमधून एकत्र प्रवास केला. त्यावरून बरीच राजकीय चर्चा रंगली असून सुषमा अंधारेंनीही आपली भूमिका स्पष्ट केली.

















