आज (7 जुलै) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसंकल्प मेळाव्यात उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात उद्धव ठाकरे हे कोण-कोणत्या विषयांवर बोलणार आहेत, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.