वसंत मोरे यांनी आपल्या समर्थकांसह आज (९ जुलै) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी वसंत मोरेंना स्वगृही परतल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. तसंच शिवसेना सोडली म्हणून शिक्षाही सुनावली.