राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज (१२ जुलै) शेवटचा दिवस आहे. त्याचबरोबर विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी आज मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीच्या ११ जागांसाठी एकूण १२ उमेदवार रिंगणात आहेत. या पार्श्वभूमीवर आजच्या राजकीय घडामोडींकडे
सर्वांचं लक्ष लागून आहे.














