“भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे म्होरके कोणी असतील तर ते शरद पवार आहेत”,अशी टीका अमित शाह यांनी केली. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्याची चर्चा राजकीय वर्तुळात झाली. आता शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी अमित शाह यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.