उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेश बदलून आणि नाव बदलून अमित शाह यांची भेट घेतली होती,अशी चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरु आहे. यावरून आता विरोधक अजित पवार यांच्यावर टीका करत आहेत. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.