खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन हॅक झाला आहे. एका कार्यक्रमात याबद्दल सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. “आधी पक्ष गेला, चिन्ह गेलं, आता फोन सुद्धा जायला लागला”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.