पिंपरी-चिंचवडच्या पिंपळे गुरवमध्ये पान टपरीवरून हप्ता वसुली करणाऱ्या भाईला सांगवी पोलिसांनी ताब्यात घेतलं. नकुल उर्फ नक्या गायकवाड असं या हप्ता वसुली करणाऱ्या गुन्हेगाराचे नाव आहे. या भाईला पोलिसांनी योग्य ती समज देत माफी मागायला लावली आहे.
रिपोर्टर – कृष्णा पांचाळ
  
  
  
  







 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 



