अभिनेता श्रेयस तळपदेला १५ डिसेंबर २०२३ रोजी हृदयविकाराचा झटका आला. उपचारानंतर तो बरा झाला. पण त्याच्या निधनाची खोटी बातमी सोशल मीडियावर पसरली. निधनाच्या खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना श्रेयसनं चांगलंच सुनावलं आहे