शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या उपस्थित नाशिक येथे महाराष्ट्र स्वाभिमान सभा पार पडली. या सभेत केलेल्या भाषणात आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.