महाराष्ट्रात एक दिवस असा जात नाही जिथे भगिनींवर अत्याचार होत आहेत. अशा घटनेचा निषेध करणे म्हणजे राजकारण असं समजत असतील तर राज्यकर्ते किती असंवेदनशील आहेत हे लक्षात येतं, असं शरद पवार म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांसह शपथही घेतली.