“शेतकरी आंदोलनादरम्यान हत्या आणि महिलांवर अत्याचाराच्या घटना घडल्या. बरं झालं केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घेतले. अन्यथा तिथे मोठं षडयंत्र रचलं जात होतं.”, असं एका मुलाखतीत अभिनेत्री कंगना रनौत म्हणाली.कंगनाच्या या वक्तव्यावर आनेकजण टीका करत आहेत. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कंगना रनौतच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

















