बदलापूरच्या शाळेतील १५ दिवसांचं सीसीटीव्ही फुटेज गायब झाल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत या संदर्भातील माहिती दिली आहे. या संदर्भातील अधिकचा तपास आता पोलिसांनी करायला सांगितला आहे.