पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज सकाळी ते मुंबईच्या बीकेसी येथील जीओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटर येथे सुरू असलेल्या ग्लोबल फिनटेक फेस्टला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर पालघर येथे वाढवण बंदराच्या कामाचं भूमिपूजन करणार आहेत.