कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याने एसटी कामगार संयुक्त कृती समितीने मंगळवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनावर आता एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.