शिवसेना (ठाकरे गट)खासदार संजय राऊत यांनी अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. “मोदी आणि शाह यांच्यापासून महाराष्ट्राला धोका आहे”, असं यावेळी संजय राऊत म्हणाले आहेत.