काही दिवसांपूर्वी पुणे शहरातील एका नामांकित महाविद्यालयाच्या आवारात एका अल्पवयीन युवतीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. कोरेगाव पार्क पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.